राजकीय न्याय म्हणजे हे उत्तर आहे.
Attachments:
Answers
Answered by
2
answer iska kya karna hai
Answered by
0
राजकीय न्याय म्हणजे हे उत्तर नीचे दिया गया है :-
- राजकीय न्याय का मातलाब हे, असा योजायला हवा जेणेकरून सामाजिक भांडवलाची प्रमाणशीर वाटणी होईल, संख्यात्मक वाटणी होणार नाही.
- हामखरे सामाऊ यापुढे जाऊन गुलामांबद्दलचे त्याचे मत मनूच्या शूद्रांविषयीच्या मतासारखे दिसते. ते बौद्धिक व नैतिकदृष्ट्या कमकुवत असल्याने त्यांना राजकीय समानता देऊ नये. माणसे जन्मतःच असमान असतात कौटिल्याच्या राजनीतीसाठी चार वेद आणि इतिहासवेद प्रमाण आहेत.
- त्यांतही ऋक्, यजुः आणि सामवेद महत्त्वाचे कारण ते चार वर्णांची कर्तव्ये निश्चित करतात. ही कर्तव्ये सर्वश्रुत आहेत. थोडक्यात ब्राह्मण– -विद्यार्जन, विद्यादान, क्षत्रिय—रक्षण, वैश्य—पशुपालन व व्यापार, शूद्र—द्विजांची सेवा, शेती, पशुपालन आणि बलुतेदारीतील व्यवसाय. रोजच्या बातम्यांवर नजर टाकली की अन्यायाची जंत्री दिसते. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मागील दोन वर्षांत सीरियात एक लाखाहून अधिक निरपराध लोक ठार मारले गेले.
- या वर्षाअखेर ३५ लाख लोक देशांतर्गत किंवा देशाबाहेर निर्वासित होतील; शिवाय २० लाखांना जगण्यासाठी या ना त्या स्वरूपाची तातडीची मदत लागेल. हा जगातला सध्याचा मोठा नरसंहार. इजिप्तमध्ये ऑगस्टमध्ये लष्कराने हजारो लोक ठार मारले. वेदाभ्यास, यज्ञयाग, होहवन पहिले तीन वर्ण करतात. लक्षणीय म्हणजे शूद्रांना द्विजांच्या सेवेखेरीज इतरही व्यवसाय उपलब्ध आहेत.
- ते मनुस्मृतीत नाहीत. मग चार जीवाश्रम येतात. ब्रह्मचर्य, गृहस्थधर्म, वानप्रस्थ आणि संन्यास.त्यांच्यातील कर्तव्येही माहितीची आहेत. हे दोन्ही मिळून वर्णाश्रमधर्म होतो. सत्य, अहिंसा, शुचिता, क्षमा हे गुण सगळ्याच वर्णांना व आश्रमांना लागू आहेत. याप्रमाणे स्वतःचे कर्तव्य केल्यास स्वर्ग मिळतो. वर्ण-कर्तव्य यांचा गोंधळ जाल्यास जगबुडी होईल.
- म्हणजे कौटिल्य धर्म त्रिकालाबाधित ग्राह्य मानत नाही. प्रजेचे रक्षण हे राजाचे आद्यकर्तव्य त्यासाठी धर्म लवचीक आहे. त्यासाठी वर्णव्यस्था शाबूत ठेवली तर त्याला स्वर्ग मिळतो. गुन्ह्यांचे स्वरूप, त्यांना शिक्षा यांचा विस्तृत ऊहापोह आहे. त्या तपशिलात जाण्याची जरूरी नाही पण न्याय गुन्ह्याशी प्रमाणशीर असला पाहिजे.
एई था, राजकीय न्याय म्हणजे.
#SPJ2
Similar questions