History, asked by tanishashitole, 9 months ago

राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे का असतात?

Answers

Answered by sunil2013sonkar
3

Answer:

please follow me

Explanation:

राजकीय पक्ष लोकशाहीमध्ये प्रत्येक राजकारणी पक्ष आपल्या निवडणूक चिन्हांवर निवडणुका लढतात. हे निवडणूक चिन्ह पक्षांच्या धोरणांना देखील प्रतिबिंबित करतं. भारताच्या प्रमुख राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांबद्दल जाणून घ्या.

1. भारतीय जनता पक्ष (भाजप): कमळाचे फुल - डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांनी 1951 मध्ये स्थापित केलेले भारतीय जनसंघ हेच वर्तमानाचे भाजप आहे. त्या वेळी भारतीय जनसंघाचे निवडणूक चिन्ह 'दिवा' होतं. 1977 मध्ये भारतीय जनसंघाला जनता पक्ष असे म्हटले गेले आणि त्यांचे निवडणूक चिन्ह 'हलधर शेतकरी' झाले. 1980 मध्ये पक्षाचा स्वरूप भाजप बनला, आणि याचे निवडणूक चिन्ह कमळ हे निश्चित केले गेले.

2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (भाराकां): पंजा - 1885 मध्ये काँग्रेसचे चिन्ह दोन बैल होते, त्यानंतर निवडणूक चिन्ह गाय-वासरू बनलं. सध्या काँग्रेसचे निवडणूक चिन्ह 'पंजा' असून हे सर्वात प्रथम इंदिरा गांधींनी वापरला होता. इंदिरा यांनी पक्षाला नवीन शक्ती दिली आणि नवीन काँग्रेसची स्थापना केली. त्यांचा विश्वास होता की हाताचा पंजा शक्ती, ऊर्जा आणि एकतेचा प्रतीक आहे

Similar questions