History, asked by ramakamble169, 1 month ago

२.राजमुद्रेतून कोणता संदेश दिला आहे?​

Answers

Answered by sonu7223833045
109

Answer:

हा शिक्काचा संदेश आहे :

प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.

Similar questions