Music, asked by 40153696, 5 months ago

रोजनिशी - आजच्या दिवसाची रोजनिशी लिहा.​

Answers

Answered by omblesharavani
3

Answer:

नवीन वर्षी अनेकजण नवनवीन संकल्प करत असतात. यातलाच अनेकांचा एक संकल्प असतो तो म्हणजे वर्षभर डायरी लिहिण्याचा! कुणाचा वर्षभर, कुणाचे काही महिने तर बहुतेकांचा हा संकल्प काही आठवडेच कसेबसे तग धरतो. शाळकरी वयात 'रोजनिशी' लिहा असा शिक्षकांचा आग्रह असायचा, तेव्हा त्या वयात केलेला लिहिण्याचा प्रयत्न हा मोठे झाल्यावर वाचताना त्याची मजा काही औरच असते. 'दिसमाजी काहीतरी लिहावे' हा संतांचा सल्ला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी व स्वत:शी संवाद साधण्यासाठी 'डायरी' हे एक सुंदर साधन आहे.को-या पानांचा वास येणारी, सुबक ओळी आखलेली नक्षीदार वेलबुट्ट्यांची चौकट असलेली आणि प्रत्येक पानावर खास स्टाइलच्या फॉन्टमध्ये लिहिलेली तारीख अशी डायरी अनेकजण नववर्षी घेतात. स्वहस्ताक्षरात नव्याकोऱ्या डायरीत लिहायचा आनंद हा सुखावणार असतोच. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेकजण डायरी घेतात. स्वत:च्या मनातलं आकाश अपुरं वाटायला लागतं तेव्हा डायरीचा उपयोग होतो. अनेकजण आपल्या इच्छा डायरीत लिहून नशीब आजमावण्याचा निर्णय घेतात, तर काहीजण आनंदाच्या, यशाच्या सकारात्मक गोष्टींच्या नोंदी करण्यासाठी कधीतरी डायरीचा वापर करतात. मनात येईल तेव्हा डायरी लेखन हे बहुतेकजण करतात. डायरी ही आपल्या आयुष्याची साक्षीदारापेक्षा ती 'वाटेकरी' जास्त असते.डायरियम' या मूळ लॅटिन शब्दापासून इंग्रजीत 'डायरी' हा शब्द आला. 'दैनिक भत्ता' हा त्याचा मूळ अर्थ. डायरी लिखाणाचे हेतू हे व्यक्ती आणि वयागणिक बदलत जातात. कॉलेजच्या मुलींची डायरी, गृहिणीची डायरी यामध्ये ती तफावत दिसून येते. आजही डायरीमध्ये 'रोजनिशी' म्हणून दैनंदिन जमाखर्चाची नोंद ठेवणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. डायरी लिखाणाला भाषा, शैली, शब्दमर्यादा, स्थळ, काळ कशाचेही बंधन नसते. डायरी लेखन म्हणजे निव्वळ कामांचे नियोजन व हिशेबाच्या किंवा विशिष्ट घटनांच्या नोंदी नव्हेत. आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारी, स्वत:लाच प्रश्न विचारण्याची संधी देणारी, प्रांजळपणे चुका कबूल करायची संधी देणारी आणि चुकांवर पांघरूण घालत लटकी समर्थन देणारी ही आपली हक्काची डायरी असते. जे आपण दुसऱ्या कुणालाच सांगू शकत नाही ते

Explanation:

i think it might help u

plz make brainliest

Similar questions