Science, asked by PragyaTbia, 1 year ago

रिकाम्या जागा भरा: मानवामध्ये _______ हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.

Answers

Answered by NEHA7813
3

Your answer is here : Y

Answered by halamadrid
0

Answer:

मानवामध्ये "वाय" हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.

गुणसूत्र हे प्रोटीन आणि डीएनएच्या एका रेणूपासून बनलेले असतात.डीएनएमध्ये एखाद्या व्यक्तीची सगळी अनुवांशिक माहिती असते.

बाळाचे लिंग हे पुरुषावर म्हणजेच त्याच्या पित्यावर अवलंबून असते.जेव्हा महिलेच्या एक्स गुणसूत्राबरोबर पुरुषाच्या वाय गुणसूत्राचे संयोजन होते तेव्हा मुलगा जन्माला येतो आणि जेव्हा महिलेच्या एक्स गुणसूत्राबरोबर पुरुषाच्या एक्स गुणसूत्राचे संयोजन होते तेव्हा मुलगी जन्माला येते.

माणसांमध्ये एकूण ४६ गुणसूत्र म्हणजेच २३ गुणसूत्रांच्या जोड्या असतात.यापैकी २२ जोड्या पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये सारख्या असतात.तेविसाव्या जोडीत महिलांमध्ये एक्स आणि एक्स गुणसूत्रे असतात, तर पुरुषांमध्ये एक्स आणि वाय गुणसूत्रे असतात. 

Explanation:

Similar questions