रिकाम्या जागा भरा: भ्रूणाचे रोपण _______ या अवयवामध्ये होते.
Answers
Answered by
2
गर्भाशय.........
it's help you
it's help you
babu11110:
hii
Answered by
0
■■भ्रूणाचे रोपण गर्भाशय या अवयवामध्ये होते.■■
◆भ्रूणाचे रोपण गर्भाशयामध्ये बीजांडोत्सर्गच्या (ओव्ह्युलेशन) आठ ते दहा दिवसानंतर होते.
◆ या प्रक्रियेमुळे भ्रूणाला आईकडून वाढण्यासाठी आवश्यक ऑक्सिजन आणि इतर पोषक तत्व मिळतात.
◆भ्रूणाच्या यशस्वी रोपणसाठी गर्भाशयाची ग्रहणक्षमता आणि भ्रूणाचे चांगले स्वास्थ्य खूप महत्वाचे असते.
◆ भ्रूणाच्या रोपणच्या वेळी जवळजवळ एक तृतीयांश महिलांना थोड़े रक्तस्त्राव जाणावते.
Similar questions