Science, asked by PragyaTbia, 1 year ago

रिकाम्या जागा भरा: शरीराचे अनेक तुकडे तुकडे होउन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन _______ प्रकारचे आहे.

Answers

Answered by sakshiArmyofficer07
0

Asexual reproduction in unicellular organisms

animal is Amoeba

Answered by gadakhsanket
8
★उत्तर- शरीराचे अनेक तुकडे तुकडे होउन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन खंडीभवन अलैंगिक प्रकारचे आहे.

खंडीभवन - जनक सजीवांच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागण्याच्या क्रियेला खंडीभवन असे म्हणतात.
स्पयरोगायरा अनुकूल परिस्थितीत खंडीभवन करतो.
सायकॉनमध्ये अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर खंडीभवन होते.

धन्यवाद...
Similar questions