Science, asked by PragyaTbia, 1 year ago

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व विधानांची कारणमीमांसा स्पष्ट करा: टेरीडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे ......... निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे ............निर्मितीद्वारे होते. (आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी, बिजाणू, ब्रायोफायटा, थलोफायटा, युग्मक)

Answers

Answered by gadakhsanket
7
"★ उत्तर - टेरीडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बिजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते. कारण या वनस्पतींच्या पानाच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बिजाणुंद्वारे प्रजनन होते.

या वनस्पतींना मुळे, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात,पाणी अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात. पण याना फळे, फुले येत नाहीत.या वनस्पतीमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते.

उदा.नेचे, मार्सेलिया, टेरीस, एडीअँटम, इक्विसेटम,
सिलँजिनेला,लायकोपोडीयम इत्यादी.

धन्यवाद...
Similar questions