Science, asked by PragyaTbia, 1 year ago

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व विधानांची कारणमीमांसा स्पष्ट करा: मऊ व तंतूरुपी शरीर प्रामुख्याने...........या वनस्पतींचे असते. (आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी, बिजाणू, ब्रायोफायटा, थलोफायटा, युग्मक)

Answers

Answered by NEHA7813
2

Your answer is: Thailofayta

Answered by gadakhsanket
6
★उत्तर - मऊ व तंतूरुपी शरीर प्रामुख्याने थॅलोफायटा या वनस्पतींचे असते. कारण या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात.

मूळ-खोड-पाने-फुले असे विशिष्ट अवयव नसतात. हरिद्रव्यामुळे स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतींच्या या गटाला शैवाल असे म्हणतात.
शैवालामध्ये खूप विविधता
आढळते. एकपेशीय,बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराची शैवाल आढळतात.

उदा. स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा,सरगॅसम, इत्यादी.यातील काही वनस्पती गोड्या तर काही खारट पाण्यात आढळतात.

धन्यवाद...
Similar questions