रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा: आपण व्यायाम करताना आपल्या मासपेशी _______ प्राकारचे श्वसनकरतात.
Answers
Answered by
6
■■आपण व्यायाम करताना आपल्या मासपेशी विनॉक्सी श्वसन प्राकारचे श्वसन करतात.■■
◆व्यायाम करताना शरीरात जास्त ऑक्सीजन उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या श्वासाची गति वाढते.
◆हे ऑक्सिजन फुफ्फुसामधील रक्तामध्ये पोहोचवले जाते.
◆शरीरात जास्त रक्त उपलब्ध करून देण्यासाठी हृदयाची गति वाढते,परंतु व्यायाम करताना आपले शरीर स्नायू पेशींना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा करत नाही.
◆त्यामुळे,व्यायाम करताना आपल्या मासपेशी विनॉक्सी श्वसन करतात.
Answered by
0
प्रदूषणामुळे जून की बदल घडुन येतात
Similar questions