Science, asked by PragyaTbia, 1 year ago

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा: सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी _______ हा कायदा आहे.

Answers

Answered by sakshiArmyofficer07
0

ciber crimes Act2000

Answered by halamadrid
4

■■सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा२००० हा कायदा आहे.■■

◆माहिती तंत्रज्ञान कायदा२००० भारतामध्ये २००८ मध्ये लागू करण्यात आला होता.

◆या कायद्याच्या अंतर्गत भारतामध्ये होणाऱ्या विविध सायबर गुन्हे आणि त्यासाठी असलेली शिक्षा याची माहिती आहे.

◆या कायद्याचे मुख्य उद्देश्य म्हणजे ई-कॉमर्स मध्ये इलेक्ट्रॉनिक डेटा आणि रेकॉर्ड यांची फोर्जरी(खोटे अर्ज बनवणे) करणे,इलेक्ट्रॉनिक व्यवहारात होणारे गुन्हे आणि संगणकीय गुन्हे टाळणे.

Similar questions