Geography, asked by jaskaran9300, 1 year ago

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१) समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील, तर तेथील उतार .................. असतो.
(२) नकाशावर समोच्च रेषा ...................चे प्रतिनिधित्व करतात.
(३) ............तील अंतरावरून उताराची कल्पना करता येते.
(४) दोन समोच्च रेषांतील अंतर कमी असते तेथे ................. तीव्र असतो.

Answers

Answered by dreamrob
9

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(१) समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील, तर तेथील उतार जास्त असतो.

(२) नकाशावर समोच्च रेषा उतार चे प्रतिनिधित्व करतात.

(३) समोच्च रेषा तील अंतरावरून उताराची कल्पना करता येते.

(४) दोन समोच्च रेषांतील अंतर कमी असते तेथे अधिक तीव्र असतो.

  • जास्त
  • उतार
  • समोच्च रेषा
  • अधिक
Similar questions