Math, asked by shashanktelang7914, 1 year ago

राकेश व नरेश यांच्या भांडवालाचे गुणोत्तर अनुक्रमे 9: 11 आहे त्यांचा मुदतीचे गुणोत्तर 2: 3 आहे तर नफ्याचे गुणोत्तर किती?
18: 33
6: 11
11: 6
33: 18

Answers

Answered by pramod7720
2

6:11 कारण

9 \times 2 = 18  \\ 11 \times 3 = 33

3ने भाग दया दोन्हीला

Similar questions