Math, asked by udhvsasane16, 11 months ago

रेकम्या झागा भरा 63, 9, 84?​

Answers

Answered by raghavendrasingh166
0

Answer:

6+3=9

8+4=12

or

9×7=63

12×7=84

Answered by Qwrome
0

प्रश्न: रिकाम्या जागा भरा.

       63: 9::84:?​

दिलेले आहे:

 63: 9::84:?​

शोधायचे आहे:

? (प्रश्नचिन्हाच्या)जागी येणारी संख्या.

उत्तर:

  • येथे उत्तर शोधण्यासाठी पहिल्या दोन संखेतील सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या काढायची आहे. म्हणजेच पहिल्या दोन संखेतील संबंधांचा अंदाच घेऊन दुसऱ्या जोडीतील संख्या शोधायची आहे.
  • आपण ६३ आणि ९ यातील सहसंबंध लक्ष्यात घेऊ.
  • येथे ६+३ =९ म्हणजेच पहिल्या संखेतील अंकांची बेरीज केली असता. दुसरी संख्या मिळते.
  • याचप्रमाणे ८+४=१२ .८ मध्ये ४ मिळवले कि उत्तर १२ येईल.
  • म्हणून वरील प्रश्नाचे उत्तर १२ येईल.

दुसऱ्या पद्धतीने:

  • तसेच आपण असेहि म्हणू शकतो कि ९x७=६३. म्हणजेच दुसर्या संख्येला ७ णे गुणले तर उत्तर पहिली संख्या येईल.
  • त्याचप्रमाणे जर १२x७=८४ . म्हणजेच १२ ला ७ ने गुणले तर उत्तर ८४ येईल.
  • म्हणून, उत्तर १२ येईल.

म्हणून,प्रश्नचिन्हाच्या जागी १२ हि संख्या येईल..

#SPJ2

Similar questions