Hindi, asked by aftabk478, 5 months ago

राखालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्यांचा वाक्यात उपयोग करा फक्त दोन
१.गायब होणे २. पायांवर डोके ठेवणे ३.नाराज होणे​

Answers

Answered by talmalepratik49
6

Answer:

HOPE YOU LIKE THIS ANSWER .

Explanation:

1) गायब होणे - पळून जाणे .

वाक्य प्रयोग - रमेशने समीरच्या सर्व सामानाची चोरी करून पोलिसांच्या नजरेतून गायब झाला .

2) पायांवर डोके ठोकणे - स्वतःची चूक कळणे.

वाक्य प्रयोग - समीरने राकेशच्या दिलेल्या काम न केल्यामुळे राकेश पायांवर डोके ठोकत बसला.

3) नाराज होणे - दुःखी होणे .

वाक्य प्रयोग - रोहनला स्वतःची चूक कळल्यानंतर तो खुप नाराज झाला .

HOPE YOU LIKE THIS ANSWER . PLEASE MARK AS BRAINLIEST ANSWER.

HEY MATE PLEASE FOLLOW BACK.

Similar questions