World Languages, asked by sabaleaditya13, 1 year ago

रेखा मिश्रा यांचे शिक्षण आणि कार्य ​

Answers

Answered by patilmahendra8010
0

Explanation:

रेखा मिश्रा यांचे शिक्षण आणि कार्य

Answered by kasturemoreshvar
20

शिक्षण

१ ) एम,ए ही पदवी मिळवली

२) बी,एड

३) रेल्वे पोलिस दलाची परिक्षा उत्तीर्ण.

कार्य

१) विविध कारणांनी दूरावलेल्या,भटकलेल्या,चुकिच्या मार्गाला लागलेल्या अवैध कामांना जुंपलेल्या मुलांची सोडवनुक करण्याकडे लक्ष केंद्रित केले.अवघ्या दीड वर्षात त्यांनी ४३४ मुलांची सोडवणुक केली हे फार मोठे सामाजिक कार्य त्यांनी पार पडले

Similar questions