. रेल्वेचा अपघात होतो त्यावेळी मागील डबे काही वेळा पुढे येऊन पडलेले दिसतात हे दिशेच्या जडत्वाचे उदाहरण आहे.
Answers
Answer:
अपघातांसाठी रेल्वेचा बेशिस्त आणि भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचे यापूर्वीही सिद्ध झाले आहे. रेल्वेचे परिवर्तन आणि अपघातविरहीत यंत्रणेसाठी रेल्वे मंत्रालयातर्फे काही वर्षांपूर्वी प्रख्यात अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्यापेक्षा रेल्वे यंत्रणा परंपरागत पद्धतीवर अवलंबून असल्याचे दिसते. गेल्या दहा वर्षांत झालेल्या अपघातांमधून रेल्वेने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही...
अपघातांसाठी रेल्वेचा बेशिस्त आणि भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचे यापूर्वीही सिद्ध झाले आहे. रेल्वेचे परिवर्तन आणि अपघातविरहीत यंत्रणेसाठी रेल्वे मंत्रालयातर्फे काही वर्षांपूर्वी प्रख्यात अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्यापेक्षा रेल्वे यंत्रणा परंपरागत पद्धतीवर अवलंबून असल्याचे दिसते. गेल्या दहा वर्षांत झालेल्या अपघातांमधून रेल्वेने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही...भारताच्या अर्थव्यवस्थेत रेल्वेचा प्रमुख हातभार लागतो. रेल्वेचे नुकसान झाल्यास थेट अर्थव्यवस्थेला धक्का लागतो. गेल्या दहा वर्षांमध्ये रेल्वे अपघातात प्रवाशांचे आणि रेल्वेच्या संपत्तीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या रेल्वेत नवीन योजना, प्रकल्प आणि जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी परिवर्तन सुरू आहे. परंतु सध्या होत असलेल्या भीषण अपघातांमुळे होणारे बदल विफल ठरत आहेत.
Answer:
अपघातांसाठी रेल्वेचा बेशिस्त आणि भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचे यापूर्वीही सिद्ध झाले आहे. रेल्वेचे परिवर्तन आणि अपघातविरहीत यंत्रणेसाठी रेल्वे मंत्रालयातर्फे काही वर्षांपूर्वी प्रख्यात अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.
अपघातांसाठी रेल्वेचा बेशिस्त आणि भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचे यापूर्वीही सिद्ध झाले आहे. रेल्वेचे परिवर्तन आणि अपघातविरहीत यंत्रणेसाठी रेल्वे मंत्रालयातर्फे काही वर्षांपूर्वी प्रख्यात अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्यापेक्षा रेल्वे यंत्रणा परंपरागत पद्धतीवर अवलंबून असल्याचे दिसते. गेल्या दहा वर्षांत झालेल्या अपघातांमधून रेल्वेने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही...
भारताच्या अर्थव्यवस्थेत रेल्वेचा प्रमुख हातभार लागतो. रेल्वेचे नुकसान झाल्यास थेट अर्थव्यवस्थेला धक्का लागतो. गेल्या दहा वर्षांमध्ये रेल्वे अपघातात प्रवाशांचे आणि रेल्वेच्या संपत्तीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या रेल्वेत नवीन योजना, प्रकल्प आणि जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी परिवर्तन सुरू आहे. परंतु सध्या होत असलेल्या भीषण अपघातांमुळे होणारे बदल विफल ठरत आहेत.