राम आणि काल (यम )यांच्यात गुप्त संवाद सुरु असतांना तेथे कोणते ऋषी येतात ?
please answer
Answers
Answered by
2
प्रश्न :- राम आणि काल ( यम ) यांच्यात गुप्त संवाद सुरु असतांना तेथे कोणते ऋषी येतात ?
उतर :- ऋषि दुर्वासा l
राम आणि काल ( यम ) यांच्यात गुप्त संवाद सुरु असतांना तेथे ऋषि दुर्वासा येतात ll
एके दिवशी यम देवता श्री रामाकडे एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी येतात l जेव्हा दुर्वासाने लक्ष्मणला रामाच्या आगमनाची माहिती देण्यास सांगितले तेव्हा लक्ष्मणने नम्रपणे नकार दिला, यावर दुर्वासा संतापला आणि त्याने संपूर्ण अयोध्याला शाप देण्यास सांगितले ll
यह भी देखें :-
रामायणाच्या शेवटी प्रभू श्री राम कोणत्या नदीत प्रवेश करतात ?
शरयू
यमुना
सिंधू
https://brainly.in/question/39454353
Similar questions