English, asked by mrunalikailbag, 8 months ago

रा

चे
किती?
7. उदाहरणे सोडवा.
अ. एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर
आणि नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व
अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते तर सरासरी
चालकाढा.
उत्तर :6 m/s)
आ. एका वस्तूचे वस्तुमान 16 kg असून ती 3m/s'
त्वरणाने गतिमान आहे. तिच्यावर प्रयुक्त असणार
बल काढा. तेवढेच बल 24 kg वस्तुमानाच्या
वस्तूवर प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण
(उत्तर : 48N.2m/s2)
इ. बंदुकीच्या एका गोळीचे वस्तुमान 10 g असून
ती 1.5 m/s वेगाने 90g वस्तूमानाच्या जाड
लाकडी फळीमध्ये घुसते. सुरूवातीला फळी
विराम अवस्थेत आहे. पण गोळी मारल्यानंतर
दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान होतात. बंदुकीच्या
गोळीसह लाकडी फळी ज्या वेगाने गतिमान होत
(उत्तर : 0.15.m/s)
ई. एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर
अंतर पोहते. नंतरच्या 40 सेकंदात ती व्यक्ती 80
मीटर अंतर पार करते व अंतिमच्या 20 सेकंदांत
45 मीटर अंतर पार करते तर सरासरी चाल काय
असेल?
(उत्तर : 2.25m/s
तो वेग काढा.​

Answers

Answered by mahisingh57
0

Answer:

ask the question shortly okay

Similar questions