History, asked by vibhavarikharade, 6 months ago


१) रामोशी बांधवांना संघटित करून यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले.
अ) तात्या टोपे
ब) उमाजी नाईक
क) मंगल पांडे
उ) नानासाहेब पेशवे​

Answers

Answered by rakshit9847
76

Explanation:

राजे उमाजी नाईक (जन्म: ७ सप्टेंबर १७९१ - मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक होते.

Answered by preeti353615
1

Answer:

रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक इंग्रजांविरुद्ध बंड केले.

Explanation:

नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म  ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलींचे नाव  दादोजी खोमणे होते. उमाजीचे कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजी नाईक यांनी इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीला सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली.

Similar questions