रानातून आली सखी। तिच्या मानेवर दिली बुकी तिच्या घरभर झाल्या लेकी ओळख कोण ?
Answers
Answered by
4
पूर्वीच्या काळी मुलांना अशा प्रकारे कोडी टाकून बुद्धीला चालना मिळण्या साठी आजी किंवा मोठी माणसे किंवा मित्र मैत्रिणी कोडी टाकत असत । त्या मुळे मुलांना त्या त्या गोष्टींची नावं जन्मभर लक्षात राहत असे ।
मुलांचा वेळ अशी कोडी सोडवताना कसा जात असे ते कळत नसे आणी बुध्यांक ही वाढत असे।
रानातून आली सखी तिच्या मानेवर दिली बुकीं तिच्या घरभर झाल्या लेकी।
ह्याचे उत्तर आहे - लसूण
रानातून म्हणजे शेतातून कोल्हापूर आणी त्या बाजूच्या प्रदेशात शेताला रान संबोधले जाते आणी सखी म्हणजे लसणाचा कांदा त्या वर बुक्का मारला की लसणाच्या पाकळ्या सर्वत्र पसरतात.
Similar questions
Math,
6 months ago
Hindi,
1 year ago
Physics,
1 year ago
Hindi,
1 year ago
CBSE BOARD XII,
1 year ago