राणाशाव पापपाव
(३) 'जाता अस्ताला' या कवितेतील पणतीच्या उदाहरणातून व्यक्त झालेला
विचार स्पष्ट करा.
Answers
"जाता अस्ताला" ह्या कवितेचे मूळ लेखक महाकवी रवींद्रनाथ टागोर आहेत । बंगाली भाषेत लिहिल्या गेलेल्या ह्या कवितेचे भाषांतर श्यामला कुलकर्णी ह्यांनी केले आहे।
प्रस्तुत कविते मध्ये महाकवी टागोर ह्यांनी सूर्य आणी पणती ह्या दोन प्रतीकांच्या आधारे पणतीच्या उदाहरण दिले आहे।
अस्ताला जाताना सूर्याचे डोळे पाणावतात की माझ्या मागे ह्या विश्वाचे कसे होईल ह्याची चिंता सूर्याला लागून राहिली असते तो म्हणतो की माझ्या नंतर अंधार झाल्या वर ह्या धरतीला कोणीतरी घाई करून पुढाकार करायला हवा ।
त्यावेळी कोणी ही उठत नाही कारण सूर्याच्या तेजा पुढे दुसरा पर्याय असूच शकत नाही त्याला पर्याय असूच शकत नाही। त्या वेळी धाडस करून पणती पुढाकार घेऊन पृथ्वीवर आपल्या इवल्याशा प्रकाशाने पृथ्वीवरील अंधार घालवण्याची जबाबदारी घेते । ह्या मधून छोट्याश्या जिवामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते हे ह्या कवितेतून सांगितले आहे।
Answer:
write answer pleas like