Hindi, asked by janhvihadole264, 4 months ago

रेशमाच्या धाग्यासारखी नात्यांचीही वीण एकाचवेळी नाजूकही
असते आणि भक्कम मुलायम व धारदारही. अशी ही बहुरंगी वीण
अलगदपणे नात्यांचे एक-एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते.
नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं, तर कधी त्या
आठवणींसह हृदयात नाती जपली जातात ती कायमचीच! प्रत्येक
आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवतांना
कधी कुंचल्याचे हळुवारपणे रंग रेखत तर कधी छन्नीचे कठोरपणे
घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याने आपण
जरी घडत गेलो तरी आपल्यासाठी कायमच एक गुढ बनून राहते.
कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल.
बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. आईनं जन्म
दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या 'जग' नावाच्या
भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत
प्रत्येकाला करावीच लागते. Saransh lekhan​

Answers

Answered by nayangorai800
0

Explanation:

gfswjoyd8dyidti. 9vd88dd58dlvy8 8 8t7 8t 8t 8c8 coyd86d dofuoiiiit8f9i8rl 8ycy86gg 9ff9uy99t 0uclize9 yyie7n. hhbgg. gvbggvsb. fevcegugc. gsvghhv cf

Answered by rehan3221
0

Answer:

fyyfwuugyyiiygvyyuiuyuuhty

Similar questions