Hindi, asked by tejalpatil608, 4 days ago

राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबीपासून धोका निर्माण होतो?​

Answers

Answered by susmitasinha370
3

Answer:

राष्ट्राच्या सुरक्षेला पुढील बाबींपासून धोका निर्माण होतो .

*दोन राष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी वाद असणे.

* दोन राष्ट्रांत पाणीवाटपावरून संघर्ष निर्माण होणे.

* शेजारील देशातून निर्वासितांचे लोंढे येणे.

* परस्परविरोधी हितसंबंध निर्माण होणे.

* एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे.

* राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे.

* भौगोलिकदृष्ट्या अधिक जवळ असणाऱ्या राष्ट्रांकडून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो.

* देशात दहशत वाद वाढल्यास.

* धर्म, प्रादेशिकता इत्यादी कारणांवरून देशांतर्गत संघर्ष निर्माण झाल्यास.

Similar questions