Hindi, asked by aaksh28maurya, 2 months ago

४) 'राष्ट्रीय पक्षी' हा मानाचा किताब मिळवण्यासाठी मोराकडे असलेली पक्षी वैशिष्ट्ये लिहा.​

Answers

Answered by subratakumar334
1

Answer:

मोर कुक्कुटवर्गीय पक्षी आहे. या आकर्षक रंगाच्या सुंदर पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली आहे. विणीच्या हंगामात मोर नराला पिसारा असतो व विणीचा कालावधी संपताच तो झडून जातो.

Similar questions