राष्ट्रीय सभेचे उद्दिष्टे
Answers
Answered by
20
राष्ट्रसभेची उद्दिष्टे----
भारतीय राष्ट्रीय सभेमध्ये पहिल्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेची काही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे ठरवण्यात येतील.
- भारतात विविध भागात जे लोक कार्य करीत आहेत त्यांचा परस्पर परिचय करून घेणे व त्यामध्ये प्रेमभावणा वाढवणे|
- या देशावर प्रेम असणार्या लोकामध्ये प्रांत, धर्म, जात या घटकामध्ये प्रांत निरपेक्ष प्रेम सबंध निर्माण करणे. तसेच राष्ट्रीय ऐक्याची भावना लोकामध्ये जागृत करणे|
- पुढील एका वर्षात राष्ट्रहिताचे जे कार्य करावयाचे आहे त्याचा अहवाल तयार करून रूपरेषा ठरवणे|
- महत्वाच्या प्रश्नावर सुशिक्षित लोकांच्या मतांच्या आधारे विचार करण|
Similar questions
English,
22 days ago
Social Sciences,
22 days ago
Math,
22 days ago
Physics,
1 month ago
Computer Science,
9 months ago
Math,
9 months ago