History, asked by ashitoshdeshmukh05, 3 months ago

राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली​

Answers

Answered by adityaisraji
4
सविनय कायदेभंग चळवळ ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक चळवळ असून महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली तिची सुरुवात राष्ट्रीय सभेच्या आदेशाने फेब्रुवारी १४ १९३० रोजी झाली होती.
Similar questions