Economy, asked by bhaleraoabhi143, 2 days ago

राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या व्यवहारिक अडचणी स्पष्ट करा..

Answers

Answered by csbhalerao84
3

Answer:

राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना येणाऱ्या व्यवहारीक अडचणी खालील प्रमाणे. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे दुहेरी गणना होय. यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अंतिम वस्तूचे मूल्य विचारात घेतले जाते. परंतू कोणती वस्तू अंतिम हे ठरवणे कठिण असते.

Similar questions