राष्ट्रपतींची निवड कशी होते ते विषद करा.
Answers
Answer:
भारताच्या 14व्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे, निवडणुक आयोगाने निवडणुकीसाठी तारखेची घोषणा केली आहे. 17 जुलै रोजी देशातील पुढचे राष्ट्रपतीसाठी मतदान होईल आणि 20 जुलै रोजी मतांची मोजणी होईल.
सध्याचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे कार्यकाल पुढील 25 जुलैला संपुष्टात येत आहे अशात या याच्या आधी नवीन राष्ट्रपतींची निवड होणे गरजेचे आहे. सांगायचे म्हणजे देशात राष्ट्रपतींची निवड सामान्य प्रक्रियेच्या माध्यमाने होत नाही, त्यासाठी खास प्रक्रिया केली जाते ज्याला इलेक्ट्रॉल कालेज म्हणतात.
भारतात संसदीय लोकशाही प्रणाली अस्तित्वात असून राष्ट्रपती हे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. पंतप्रधान हे कार्यकारी प्रमुख असतात तर राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख. राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षपणे म्हणजेच लोकांचे प्रतिनिधी म्हणजे खासदार, आमदार त्यांना निवडून देत असतात.
Answer:
rastrapatinci niwad ashi hote