History, asked by gulvesavita8, 13 days ago

राष्ट्रसंघाच्या निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे...​

Answers

Answered by ashamane48
1

Answer:

संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे (संरा) (अरबी: الأمم المتحدة ; इंग्रजी: ᴜɴɪᴛᴇᴅ ɴᴀᴛɪᴏɴs ; फ्रेंच: ᴏʀɢᴀɴɪsᴀᴛɪᴏɴ ᴅᴇs ɴᴀᴛɪᴏɴs ᴜɴɪᴇs ; चिनी: 联合国 ; स्पॅनिश: ᴏʀɢᴀɴɪᴢᴀᴄɪóɴ ᴅᴇ ʟᴀs ɴᴀᴄɪᴏɴᴇs ᴜɴɪᴅᴀs ; रशियन: Организация Объединённых Наций) ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 'संरा' ची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागी देशा-देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती. ही संस्था स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता, पण भारताचे या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण राहिले आहे. आपले कार्यक्रम रावबिण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत.

ᴘʟᴇᴀsᴇ ᴍᴀʀᴋ ᴍᴇ ᴀs ʙʀᴀɪɴʟɪᴇsᴛ

Similar questions