१) रेषीय मागणी वक्रावरील 'क्ष' अक्षावर असलेली मागणीची
किंमत लवचिकता .....
अ) शून्य
ब) एक
क) अनंत
ड) Ed <1
Answers
Answer:
वस्तूची किंमत आणि मागणी यांत व्यस्त संबंध असतो हे आपण मागणीच्या नियमात अभ्यासले आहे. पण एखाद्या वस्तूची किंमत वाढल्यावर मागणी किती प्रमाणात घटते आणि एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यावर मागणी किती प्रमाणात वाढते हे मागणीच्या नियमात स्पष्ट होत नाही. अशा प्रकारे मागणीचा नियम हा वस्तूची किंमत व मागणी यांतील संख्यात्मक संबंध स्पष्ट करण्यास अपुरा पडतो. म्हणून मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडली.
वस्तूची किंमत आणि मागणी यांत व्यस्त संबंध असतो हे आपण मागणीच्या नियमात अभ्यासले आहे. पण एखाद्या वस्तूची किंमत वाढल्यावर मागणी किती प्रमाणात घटते आणि एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यावर मागणी किती प्रमाणात वाढते हे मागणीच्या नियमात स्पष्ट होत नाही. अशा प्रकारे मागणीचा नियम हा वस्तूची किंमत व मागणी यांतील संख्यात्मक संबंध स्पष्ट करण्यास अपुरा पडतो. म्हणून मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडली.मागणीची लवचिकताः
वस्तूची किंमत आणि मागणी यांत व्यस्त संबंध असतो हे आपण मागणीच्या नियमात अभ्यासले आहे. पण एखाद्या वस्तूची किंमत वाढल्यावर मागणी किती प्रमाणात घटते आणि एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यावर मागणी किती प्रमाणात वाढते हे मागणीच्या नियमात स्पष्ट होत नाही. अशा प्रकारे मागणीचा नियम हा वस्तूची किंमत व मागणी यांतील संख्यात्मक संबंध स्पष्ट करण्यास अपुरा पडतो. म्हणून मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडली.मागणीची लवचिकताःलवचिकतेची संकल्पना हि एक तांत्रिक संकल्पना आहे आणि ती एका चलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम स्पष्ट करते. यावरुन असे म्हणता येईल की, मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकांतील बदलांचा मागणीवर होणारा परिणाम दर्शवते.
वस्तूची किंमत आणि मागणी यांत व्यस्त संबंध असतो हे आपण मागणीच्या नियमात अभ्यासले आहे. पण एखाद्या वस्तूची किंमत वाढल्यावर मागणी किती प्रमाणात घटते आणि एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यावर मागणी किती प्रमाणात वाढते हे मागणीच्या नियमात स्पष्ट होत नाही. अशा प्रकारे मागणीचा नियम हा वस्तूची किंमत व मागणी यांतील संख्यात्मक संबंध स्पष्ट करण्यास अपुरा पडतो. म्हणून मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडली.मागणीची लवचिकताःलवचिकतेची संकल्पना हि एक तांत्रिक संकल्पना आहे आणि ती एका चलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम स्पष्ट करते. यावरुन असे म्हणता येईल की, मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकांतील बदलांचा मागणीवर होणारा परिणाम दर्शवते.व्याख्याः-
वस्तूची किंमत आणि मागणी यांत व्यस्त संबंध असतो हे आपण मागणीच्या नियमात अभ्यासले आहे. पण एखाद्या वस्तूची किंमत वाढल्यावर मागणी किती प्रमाणात घटते आणि एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यावर मागणी किती प्रमाणात वाढते हे मागणीच्या नियमात स्पष्ट होत नाही. अशा प्रकारे मागणीचा नियम हा वस्तूची किंमत व मागणी यांतील संख्यात्मक संबंध स्पष्ट करण्यास अपुरा पडतो. म्हणून मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडली.मागणीची लवचिकताःलवचिकतेची संकल्पना हि एक तांत्रिक संकल्पना आहे आणि ती एका चलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम स्पष्ट करते. यावरुन असे म्हणता येईल की, मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकांतील बदलांचा मागणीवर होणारा परिणाम दर्शवते.व्याख्याः-१) मार्शल यांच्या मते, “ज्या प्रमाणात किंमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते तसेच ज्या प्रमाणात किंमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते, यालाच मागणीची लवचिकाता म्हणतात. ”
वस्तूची किंमत आणि मागणी यांत व्यस्त संबंध असतो हे आपण मागणीच्या नियमात अभ्यासले आहे. पण एखाद्या वस्तूची किंमत वाढल्यावर मागणी किती प्रमाणात घटते आणि एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यावर मागणी किती प्रमाणात वाढते हे मागणीच्या नियमात स्पष्ट होत नाही. अशा प्रकारे मागणीचा नियम हा वस्तूची किंमत व मागणी यांतील संख्यात्मक संबंध स्पष्ट करण्यास अपुरा पडतो. म्हणून मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडली.मागणीची लवचिकताःलवचिकतेची संकल्पना हि एक तांत्रिक संकल्पना आहे आणि ती एका चलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम स्पष्ट करते. यावरुन असे म्हणता येईल की, मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकांतील बदलांचा मागणीवर होणारा परिणाम दर्शवते.व्याख्याः-१) मार्शल यांच्या मते, “ज्या प्रमाणात किंमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते तसेच ज्या प्रमाणात किंमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते, यालाच मागणीची लवचिकाता म्हणतात. ”२) “ मागणीची लवचिकता म्हणजे किंमतीतील बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलांचे प्रमाण होय.”
वस्तूची किंमत आणि मागणी यांत व्यस्त संबंध असतो हे आपण मागणीच्या नियमात अभ्यासले आहे. पण एखाद्या वस्तूची किंमत वाढल्यावर मागणी किती प्रमाणात घटते आणि एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यावर मागणी किती प्रमाणात वाढते हे मागणीच्या नियमात स्पष्ट होत नाही. अशा प्रकारे मागणीचा नियम हा वस्तूची किंमत व मागणी यांतील संख्यात्मक संबंध स्पष्ट करण्यास अपुरा पडतो. म्हणून मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडली.मागणीची लवचिकताःलवचिकतेची संकल्पना हि एक तांत्रिक संकल्पना आहे आणि ती एका चलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम स्पष्ट करते. यावरुन असे म्हणता येईल की, मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकांतील बदलांचा मागणीवर होणारा परिणाम दर्शवते.व्याख्याः-१) मार्शल यांच्या मते, “ज्या प्रमाणात किंमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते तसेच ज्या प्रमाणात किंमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते, यालाच मागणीची लवचिकाता म्हणतात. ”२) “ मागणीची लवचिकता म्हणजे किंमतीतील बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलांचे प्रमाण होय.”३) “ किंमतीतील शेकडा बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या शेकडा बदलांच्या प्रमाणास मागणीची लवचिकता असे म्हणतात.”