Science, asked by swatidhumal1982, 10 months ago

रातांधळेपणा, मुडदूस, बेरीबेरी, न्युरीटीस,
पेलाग्रा, रक्तक्षय, स्कही या रोगांची
लक्षणे काय आहेत?​

Answers

Answered by Anonymous
14

Answer:

अॅनिमिया म्हणजे शरीरातील रक्त कमी होणं अथवा रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणं. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी संतुलित राहण्यासाठी शरीराला लोहाची गरज असते. रक्तातील लाल रक्तकणांमध्ये हिमोग्लोबिन असते. ज्यामुळे शरीराला रक्तावाटे ऑक्सिजनचा पूरवठा केला जातो. रक्तावाटे शरीराला ऑक्सिजनचा पूरवठा झाल्यामुळे सर्व शारीरिक क्रिया व्यसस्थित पार पाडल्या जातात. यासाठीच शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन असणं गरजेचं आहे. मात्र काही कारणांमुळे जर रक्तातील हे लोह अथवा हिमोग्लोबिन कमी झाले तर त्या व्यक्तीला अॅनिमिया अथवा अशक्तपणा होण्याची शक्यता असते.

Similar questions