India Languages, asked by vishalmaurya5431, 1 year ago

राधिकाच्या बहिणीच्या नवर्‍याचा मुलगा राधिकाचा कोण?
भाऊ
पुतण्या
भाचा
मुलगा

Answers

Answered by janhvivd16
8

Answer:

राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा राधिकाचा भाचा.

Explanation:

भाचा

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करते.

Similar questions