Geography, asked by tiarax3356, 1 year ago

रबराचे उत्पादन कोठे केंद्रित झाले आहे?

Answers

Answered by gajananm199
2

In North - West part of brazil

Answered by Hansika4871
0

रबर ची झाडे व त्याची निर्यात भारतात, ब्रिटिशांनी सुरवात केली. पण रबर च्या झाडांचे उत्पादन १८७३ मध्ये चालू झाले (बोटानिकल गार्डन्स मध्ये) कोलकत्ता मध्ये. असोसिएशन ऑफ नातुराल रबर प्रोदुसिंग कांत्रीज च्या हिशोबाने भारताने ८४९००० टन रबर २०१३ मध्ये निर्यात केला. देशातील एकूण रबर उत्पादनात केरळचा वाटा 90 टक्केपेक्षा जास्त आहे. राज्यात रबराच्या लागवडीखालील एकूण क्षेत्र 5.45 लाख हेक्टर आहे.

केरळमधील थत्तेकडू येथे १९०२ मध्ये प्रथम व्यावसायिक हेवेया वृक्षारोपण करण्यात आले जे रबर प्रोडक्शन साठी खूप फायद्याचे ठरले. पुढे काही वर्षांत वृक्षारोपण कर्नाटक, तामिळनाडू आणि भारताच्या अंदमान व निकोबार बेटांवर विस्तारले. अश्या प्रकारे भारतभर वेगवेगळ्या भागात रबर चे प्रोडक्शन वाढले आहेत.

Similar questions