railway che fayde va tote
Answers
रेल्वे चे फायदे
रेल्वे खूप सोयीस्कर असते. लांबचा पल्ला खूप कमी वेळेत गाठता येतो. रेल्वे आपला वेळ वाचवते.
रेल्वेचे तिकीट पण कमी किमतीचे असते. रेल्वे मुळे खूप गाव जोडले गेले आहेत. रेल्वे प्रवास खूप चांगला असतो. आपण झोपून प्रवास करू शकतो.
रेल्वे चे तोटे
रेल्वेचा प्रवास माणसाला खूप थकवतो. रेल्वेचे जेवण चांगले नसते. रेल्वेचे अपघात झाले, तर खूप जीव हानी होऊ शकते.
Answer:
रेल्वेमुळे आपला प्रवास कमी वेळात होतो.रेल्वेमुळे प्रवासाची नव्हे तर मालाची ही प्रचंड प्रमाणात वाहतूक करणे सोपे झाले आहे. रेल्वेमुळे राज्य - परराज्य देश - विदेश व अशा अनेक बंधनांनी व्यापार करता येतो. त्यामुळे भारताचा आर्थिक विकास झाला आहे. रेल्वेच्या कायद्यात बरोबर काही तोटेही आहेत. जसे की, रेल्वेमध्ये चांगले जेवण नसते. रेल्वेमध्ये अस्वच्छता असते त्यामुळे प्रवासी आजारी होऊ शकतात. जर रेल्वेचा अपघात झाला तर अनेक जीवांना हानी होऊ शकते.
हे आहे रेल्वेचे फायदे व तोटे.