railway che fayde va tote Marathi composition in 9 std
Answers
Answer:
send proper question if you send I will send you answer
Answer:
रेल्वेचे फायदे =
1. जेव्हा पासून भारतामध्य रेल्वे चे आगमन झाले आहे तेव्हा पासून भारतीय लोकांचे जीवन सोपे होण्यासाठी मदत झाली आहे .
2. रेल्वे मुले प्रवास करणे सोप्पे झाले आहे.
3. लोकांचा वेळ वाचत आहे.
4. एकाच वेळी हजारो प्रवासी प्रवास करू शकतात.
5. रेल्वेमुळे प्रदूषणाचा धोका कमी झाला आहे.
6. रेल्वे मुळे भारतात अनेक लोकांना रोजगार मिळाला आहे .
7. भारतातील रेल्वे जाळे हे जगात आघाडीच्या क्रमांक वर असल्यामुळे भारताला नवीन औळख मिळाली आहे.
8. भारतातील काही रेल्वे ह्या खूप महाग आणि आलिशान आहेत ज्या भारताच्या संस्कृतीचे प्रदर्शन करतात आणि प्रत्यक् बाहेर देशातील नागरिक या मुळे आकर्षित देखील होतो.
रेल्वेचे तोटे
* तसे पहिले तर भारतामध्य रेल्वे मुळे खूप सारे फायदे झाले आहेत , परंतु तोटे म्हण्टलंतंर एकच तो म्हणजे , भारत हा जगात लोकसंख्ये मध्य २ क्रमांकावर येतो आणि या साठी खूप साऱ्या रेल्वेची सुविधा करावी लागली , या मुले हजारो झाडांना तोडण्यात आले .