Environmental Sciences, asked by burkultejas7, 7 months ago

Rainbow formation मध्ये book मध्ये दिल्याप्रमाणे एका vapour च्या drop मधून 4 process घडून येतात आणि मग आपल्याला 7 colours दिसतात. जर एका drop मधून 7 colours दिसत असतील, तर आकाशात खूप सारे drop असतात. मग आपल्याला खूप सारे rainbow का नाही दिसत ? एकच rainbow का दिसतो ?​

Answers

Answered by bademona004
1

कारण water droplets Varun light reflect होऊन दुसऱ्या droplet var जाते . हे प्रॉसेस droplet संपेपर्यंत चालु रहाते. and as result there is formation of single rainbow.

Answered by adudhe89
0

Answer:

Explanation:

दिसतात..2 पण दिसून येतात

Similar questions