रक्तदान हेच जीवनदान पत्रलेखन
Answers
Answered by
15
पत्र लेखन.
Explanation:
रक्तदान हेच जीवनदान या विषयावर पत्र लेखन.
शिवकृपा सोसायटी,
सेक्टर -३,
शंकरनगर,
पनवेल
दिनांक: २४ ऑक्टोबर,२०२१.
प्रिय मित्र रोमिल,
नमस्कार.
तू कसा आहेस? मी आशा करतो की तू ठीक असणार. मी आज हे पत्र खास कारणासाठी लिहत आहे.
गेल्या आठवड्यात मी आमच्या सोसायटीमध्ये आयोजित रक्तदान शिबीरामध्ये भाग घेतले होते. तिथे रक्तदान करून मला फार आनंद झाला.
रोमिल, 'रक्तदान हेच जीवनदान' असते आणि याचे खरे अर्थ मला रक्तदान केल्यावरच कळले. रक्तदान करून तू कोणाचे प्राण वाचवू शकतो. एखाद्याचे प्राण वाचवणे किती पुण्याचे काम आहे हे तर तुला ठाऊकच असेल.
शिवाय रक्तदान करून आपल्या स्वास्थ्यावर काही नकारात्मक प्रभाव होत नाही. मी तुला हाच सल्ला देईल की तू सुद्धा रक्तदान करत जा.
तुझा मित्र,
जय.
Similar questions