India Languages, asked by pranjal9102007, 3 months ago

ram nath kovind full information in marathi​

Answers

Answered by SIVN
2

Answer:

रामनाथ कोविंद (१ ऑक्टोबर, इ.स. १९४५ - ) हे भारतीय जनता पक्ष राजकारणी व भारताचे विद्यमान 18 वे राष्ट्रपती आहेत. ते भाजपाच्या मित्रपक्षांतर्फे २०१७ साली राष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडणूक लढले आणि ६५.६५% मते घेऊन विजयी झाले. हे २५ जुलै, २०१७ पासून पासून या पदावर आहेत. त्यापुर्वी ते बिहार मध्ये राज्यपाल या पदावर इ.स.२०१५ ते २०१७ पर्यंत कार्यरत होते

Similar questions