Hindi, asked by dakshit2010, 4 days ago

रमाबाई कोणता घेऊन व का पुण्यात आल्या?

Answers

Answered by 09616
0

Answer:

Explanation:

पंडिता रमाबाई सरस्वती (२३ एप्रिल, इ.स. ... या सगळ्या परिस्थितीत रमाबाईंनी पुण्यात विधवा ... रमाबाई ख्रिश्चन धर्मात आल्या तरी त्या ...

kasa kay chalay tuza

Answered by Evyaan7
2

रमाबाई : (२३ एप्रिल १८५८–५ एप्रिल १९२२). स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्ता, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी. लक्ष्मीबाई ऊर्फ पंडिता रमाबाई त्यांचे हस्ताक्षर व स्वाक्षरीअंबाबाई आणि अनंतशास्त्री डोंगरे हे त्यांचे माता-पिता.

Similar questions