Random blood sugar levels meaning in marathi
Answers
Answered by
1
Here is ur answer :-
यादृच्छिक रक्तातील साखरेची पातळी
I hope it helps u dear ☺️....
यादृच्छिक रक्तातील साखरेची पातळी
I hope it helps u dear ☺️....
Answered by
0
Random blood sugar levels meaning in marathi is यादृच्छिक रक्तातील साखरेची पातळी. रक्तातील साखरेची पातळी वाढली की मधुमेह होतो.
माणसाची सामान्य यादृच्छिक रक्तातील साखरेची पातळी ही ८०- १४० mg/dl अर्थात ४.४ - ७.८ mmol/l इतकी असते.
जर रक्तातील साखरेची पातळी 140-200mg/dl अर्थात 7.8–11.1 mmol/l इतकी असेल तर ह्या परिस्तितीला पूर्व मधुमेह म्हणतात. जर रक्तातील साखरेची पातळी 200 mg/dl पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीस मधुमेह आहे असे समजावे आणि त्वरित डॉक्टरांना भेट देऊन औषध उपचार सुरु करावा.
Similar questions