रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला
स्वत:साठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
Answers
Explanation:
17 जनवरी 2021
.......नाव
.......पता
विषय : पुस्तकांची मागणी करने बाबत
माननीय महाशय,
मी रसिक वाचक या नात्याने है पत्र लिखित आहे. मला पुस्तके वाचायला खूब आवडतात. मैं अपना पुस्तकांची मागणी करने साठी विनती करत आहे. कृपया मला इंग्रजी पुस्तकांची पाठवले लियादी प्रमाणित पुस्तके द्यावी आशी नम्र विनंती
आपनास त्रास दिल्याबद्दल क्षमा करावे .
आपला कृपा अभिलाषी
.......नाव
.......पत्ता
Answer:
8 फेब्रुवारी
सानिका
तेर 410032
विषय :पुस्तकाची मागणी करण्या बाबत
मननीय महाशय
मी रसिक वाचक या नात्याने हे पत्र लिहीत आहे. मला पुस्तके वाचयला खूप आवडतात. गेल्या वेळेस मला आपण काही पुस्तके दिली होती . मला आजुन काही पुस्तके हवी आहेत . त्यामधे शामची आई ,अनमोल अश्रु ,जनरल नॉलेज आणि इंग्लिशची काही पुस्तके हवी आहेत . हे सर्व पुस्तके आपण मला द्यावीत अशी नम्र विनंती.
आपली कृपाभिलाषी
सानिका
तेर 410032