India Languages, asked by bhosalesamarth72, 1 month ago

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मत:च महर्षी किंवा भारतरत्न
म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात, हालअपेष्टांची तमा न बाळगता, एखादा मनुष्य केवढे अलौकिक
कार्य करू शकतो, त्याची मिसाल आहेत डॉ. धोंडो केशव कर्वे. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसा
१९५८ साली, 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने, डोक्यावर घेतले.
क मलगी रडत बसली होती केवढ्याने रागावलो मी तिला! ( अकारविल्हे लिहा )​plz help

Answers

Answered by AayushiRajpara
1

what does this question mean??

Similar questions