India Languages, asked by omnikam8767, 14 days ago

रया जाणे या
वाक्यप्रचाराचे अर्थ व
वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by sadshreya02
35

Answer:

रया जाणे : शोभा जाणे

वाक्य: मंदिरातील मूर्ती चोरीला गेल्याने मंदिराची रया गेली.

Answered by rajraaz85
4

Answer:

तेज उतरणे किंवा शोभा कमी होणे

Explanation:

वाक्यप्रचार -

वाक्यप्रचार हा शब्द समूह असतो याचा अर्थ हा असणाऱ्या शब्दांपेक्षा अगदी वेगळा असतो. वाक्यप्रचाराचा अर्थ संदर्भानुसार घेणे गरजेचे असते.

वाक्यात उपयोग खालील प्रमाणे -

  • गजानन हा दहा वर्षापासून गावातील सरपंच होता परंतु त्याच्या मुलांनी उधळपट्टी केल्यामुळे गजाननाची संपूर्ण रया गेली.

  • पिढ्यान पिढ्या आपल्या घराण्याची वाहवा करणाऱ्या कुंदन च्या मुलाने गावातील लोकांना फसवल्यामुळे त्याच्या घराण्याची रया गेली.

  • अश्विनी चा नवरा मेल्यामुळे तिच्या चेहऱ्याची रयाच गेली.
Similar questions