Math, asked by jagruthi2610, 7 months ago

Rejisatebal रिझ ऑफ आरतुरे हे नाटक कोणी लिहिले

Answers

Answered by nikamganesh544
1

Step-by-step explanation:

registrable is of Natok

Answered by rajraaz85
0

Answer:

द रेजिस्टेबल राईज ऑफ आर्तूरो हे एक मूळ जर्मन भाषेतील नाटक आहे. १९४१ या वर्षी 'बर्टोल्ट ब्रेच' नावाच्या एका जर्मन साहित्यिक, नाटककार यांनी हे नाटक लिहिले.

हे एक काल्पनिक नाटक आहे. या नाटकात १९३० या वर्षी आरटूरो उई चा जर्मनीत झालेला उदय आणि त्याला झालेला विरोध दाखवला गेलेला आहे.

हे नाटक दुसऱ्या महायुद्धाच्या आधी जर्मनीत ॲडॉल्फ हिटलर ची वाढलेली ताकद आणि त्यामुळे नाझी पक्षाचा होणारा उदय यांच्यावर टीकात्मक किंवा उपहासात्मक भाष्य करताना दिसते.

Similar questions