India Languages, asked by harshbpandey, 1 year ago

RopanchI Magni karnare Patra liha in marathi​

Answers

Answered by Hansika4871
183

"वृक्षारोपणासाठी रोपांचे मागणी पत्र"

राज पटेल,

संस्कार भारती विद्यालय,

कासबापेथ पुणे.

प्रति,

अध्यक्ष,

हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग,

तळेगाव दाभाडे.

विषय: वृक्षारोपणासाठी लागणाऱ्या रोपांचे मागणी पत्र.

माननीय महोदय,

मिराज पटेल संस्कार भारती विद्यालय मधला विद्यार्थी प्रतिनिधी असून तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेअंतर्गत आमच्या शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम दिनांक तीन मार्च रोजी ठेवण्यात आला आहे.

या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी आम्हाला काही रोपांची गरज लागेल व त्याची यादी खालील प्रमाणे आहे:

१) झेंडू: २५ नग

२) चिकू: ३० नग

३) अबोली: ३० नग

४) गुलाब: ५० नग

५) पांढरा चाफा: ४० नग

मी तुमच्या पत्राची वाट बघत आहेत आपण निरोप व लवकरात लवकर आमच्या शाळेत पोहोचवावी अशी विनंती.

धन्यवाद.

आपला नम्र,

राज.

(विद्यार्थी प्रतिनिधी)

Similar questions