सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या.
१. पक्षी कोठे आहेत?
२. गाई कोठे चरत आहेत?
३. रस्ता , झाडे कोठे आहेत?
४. नदी कोठून कोठे वाहत आहे?
५. विमान कोठे आहे?
६. मासे कुठे दिसत आहेत?
७. होडी कशावर तरंगत आहे?
Attachments:
Answers
Answered by
7
1. पक्षी ढगांमधुन उडत.आहे.
Answered by
0
Answer:
१. पक्षी कोठे आहेत?
पक्षी वातावरणात आहेत
२. गाई कोठे चरत आहेत?
गाई वातावरणात चरत आहे.
३.रस्ता , झाडे कोठे आहेत?
रस्ता , झाडे वातावरणात आहेत.
४.नदी कोठून कोठे वाहत आहे?
नदी जलावरण मधून वाहत आहे .
५. विमान कोठे आहे?
विमान वातावरणाच्या वरच्या भागा मध्य आहे.
६.मासे कुठे दिसत आहेत?
मासे जलावर्णात दिसत आहेत.
७.होडी कशावर तरंगत आहे?
होडी जलावरण वर तरंगत आहे.
Similar questions