History, asked by sahiltadas4, 7 days ago

सुचनेनुसार् कृती करा राष्ट्रीय सभेची चतू:सुत्रi​

Answers

Answered by sariyachau142
0

Answer:

mero ko nahi samajraha OK

Answered by shahupayal102
0

इ.स. 1885 ला राष्ट्रीय पहिले अधिवेशन मुंबई येथे झाले.

पुढें दरवर्षी राष्ट्रीय सभेची अधिवेशन भारतातील विवध प्रांतात भरू लागली.1905 साली बंगालची फाळणी झाली त्यावर्षी राष्ट्रीय सभेच्या बनारस येथे अधिवेशन झाले व त्याचे अध्यक्ष नामदार गोखले होते त्यांनी वांगभांग आंदोलनास पाठिंबा दिला.

राष्ट्रीय सभेचे संन 1906 चे अधिवेशन कोलकात्यात घडले.या सभेचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते यांनी आपल्या भाषणात स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला ज्यांचा अर्थ संपूर्ण स्वराज्य असा होतो आपल्या अध्यक्षीय भाषणात दादाभाई म्हणाले एकजूट करा नेटाने प्रयत्न करा  आणि आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा.

Similar questions