India Languages, asked by adityadeshmukh952004, 6 months ago

३ : सूचनेनुसार लिहा.
अ) सूचनेनुसार योग्य पर्याय निवडा. (कोणतेही चार)
१) सर्वांनी नेहमी कष्ट करावे. (सर्वनाम ओळखा)
अ) नेहमी
ब) सर्वांनी
क) कष्ट
२) आमचे गाव डोंगराच्या कुशीत होते. (क्रियापद ओळखा)
अ) गाव
ब) आमचे
क) होते​

Answers

Answered by viresh010107
5

Answer:

सर्वनाम :- सर्वांनी

Explanation:

Answered by shanidyabanpurkar
0

answer

Explanation:

सर्वांनी नेहमी कष्ट करावे. सर्वनाम ओळखा

Similar questions