सोडवाच ……OPEN CHALLANGE
जावयाने सास-याला फोन करुन सांगितले पुढच्या महिन्यात कोणत्याही दिवशी मी जेवायला येईन. ज्या तारखेस येईन, तेवढ्या तोळ्याची अंगठी पाहिजे.
सासरेबुवा लगेच सोनाराकडे गेले आणि १ ते ३१ तोळ्याच्या अंगठ्या करायला सांगितल्या.
सोनार हुशार होता. त्याने पाच च अंगठ्या बनवल्या.
कश्या ? ते सांगा.(MPSC (STI) )-2015
All group members चेलेंज
Answers
If son-in-law arrives on 3rd day, he can get ring with 1 & 2 grams.
If son-in-law arrives on 15th day, he will be given ring with 1, 2, 4, 8 grams.
If son-in-law visits on 30th day, he will get ring with 2, 4, 8, 16 grams.
So, rings with weight 1, 2, 4, 8, 16 grams will be made and the combination of these five numbers will give all date range from 1-31 of any month.
It is a very simple riddle that can be easily solved.
Hope it is helpful to you and solves your query too!!!!
उत्तर -
सोनाराने सासऱ्यांना
१, २, ४, ८ व १६ तोळ्याच्या अंगठ्या बनवून
दिल्या.
विवरण -
१ तारिखेला जर
जावई आले तर १ तोळ्याची अंगठी
२ तारिखेला जर जावई आले तर २ तोळ्याची अंगठी
३ तारिखेला जर
जावई आले तर १ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी
४ तारिखेला जर
जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी
५ तारिखेला जर
जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी
६ तारिखेला जर
जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी
७ तारिखेला जर
जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी
८ तारिखेला जर
जावई आले तर ८ तोळ्याची अंगठी
९ तारिखेला जर
जावई आले तर १ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी
१० तारिखेला जर
जावई आले तर २ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी
११ तारिखेला जर
जावई आले तर ८ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी
१२ तारिखेला जर
जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी
१३ तारिखेला जर
जावई आले तर ८ तोळ्याची
अंगठी + ४ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी
१४ तारिखेला जर
जावई आले तर ८ तोळ्याची
अंगठी + ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी
१५ तारिखेला जर
जावई आले तर ८ तोळ्याची
अंगठी + ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी
१६ तारिखेला जर
जावई आले तर १६ तोळ्याची अंगठी
अशाप्रकारे त्या त्या तारखेला सासऱ्याने जावईला अंगठी देण्याचे ठरवले.